Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
पशुधन विकास अधिकारी (LDO GRP -A) तसेच सहाय्यक आयुक्त ,पशुसंवर्धन ( ACAH GRP -A ) या पदांना प्राप्त करण्यासाठी परीक्षेत आवश्यक सामान्य ज्ञान व माहिती अधिकार अधिनियम तसेच इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त करण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एकूण 25 प्रश्नांपैकी 20 पेक्षा जास्त प्रश्न आपल्या खात्यात पडतील तसेच मुलाखतीस आवश्यक असणारे ज्ञान आपल्या खिशात असेल यासंबंधीत शाश्वती देणारा हा कोर्स आहे. तसेच या सोबतच या पदाच्या मुलाखतीच्या संपूर्ण तयारीसह अभ्यास करणे सहज सोपे होणार आहे. तरी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हे कोर्स जॉईन करावे व उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र सरकारने नुकताच घोषित केलेल्या पदांचा उल्लेख करता पशुसंवर्धन विकास खात्यात महत्त्वाच्या संधी निर्माण करण्यात आलेला आहेत . सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट -अ च्या 311पदे आणि पशुसंवर्धन विकास अधिकारी च्या 2795 पदांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला उमेदवारांच्या योग्य निवडी करता परीक्षा घेणे आवश्यक ठरणार आहे तरी या परीक्षेत सामान्य ज्ञान व माहिती अधिकार अधिनियम बाबत प्रश्न निश्चितपणे असतील व ते एकूण मेरिट निकालाकरिता महत्त्वाची भूमिका बजावेल . प्रस्तुत कोर्समध्ये परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या उपरोक्त विषयांतील 25 पैकी 20 पेक्षा जास्त प्रश्न मिळवण्याची तयारी करण्यात आलेली आहे तरी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. ...
View MoreFILTER USING TAGS